Saturday, 19 December 2015

ऊधाण

चहु बाजूनी,जेव्हा दिशाहिन झाले मन,
हरपले ध्यान, ठेविली बुद्धी कुठे गहाण? 
फोफावितो वारा, येतो अंगावर शहारा, 
झाले ऊधाण काळीज, चिंता गेली का निघूनं? 



No comments:

Post a Comment